Social Links

Services We Provide

Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

image
image
image
image
image
image
image

Individual Mental Health Issues

  • Loneliness
  • Meaninglessness in life
  • Suicidal Thoughts
  • Stress-Anxiety-Depression
  • Overthinking and worry
  • Fears and Phobias
  • Panic Attacks
  • Mood swings and bipolar disorders
  • Sleeplessness
  • Hot temperedness and Emotional disturbance/ Nonregulation
  • Failure or unexpected outcomes in career
  • Problems of Adolescence
  • Problems due to generation gap/perspectives
  • Failure in making relationships
  • Attachment problems
  • Beauty and Body Image disturbances
  • Love Affairs of adolescents and adults
  • Disturbances in Sexual life
  • Obsession-Compulsion Disorders
  • Internet and Social Media Addiction
  • Mid-Life crisis

वैयक्तिक मानसिक आरोग्य समस्या

  • एकाकीपणा
  • जीवनातील अर्थहीनता
  • आत्महत्येचे विचार
  • ताण-चिंता-निराशा/वैफल्य/अवसाद
  • अतिविचार आणि काळजी
  • भीती आणि दुर्भिती/भयगंड
  • घबराट/भावकंप विकृती
  • भावस्थिती चढउतार आणि द्वि- ध्रुवीय आजार
  • निद्रेच्या/झोपेच्या तक्रारी
  • शीघ्रकोपी आणि भावनिक अस्थिरता/अनियमितता
  • करिअर मधील अपयश किंवा अनपेक्षित परीणाम
  • कुमारां-कुमारींच्या/पौगंडावस्थेतील समस्या
  • वेगवेगळ्या पिढीमधील अंतर/दृष्टिकोनाच्या समस्या
  • नातेसंबंधातील अपयश
  • भावबंध/जिव्हाळ्याच्या नात्यामधील अडचणी
  • शरीरसौदर्य/प्रतिमेबाबतच्या दृष्टीकोनातील अडचणी
  • कुमार आणि प्रौढ वयातील लव्ह- अफेअर्सचे प्रश्न
  • लैगिक जीवनातील समस्या
  • मंत्रचळ/ विचार-क्रिया अनिवार्यता आजार
  • इंटरनेट आणि सामाजिक माध्यम वापराचे व्यसन
  • मध्य प्रौढ वयातील मानसिक पेचप्रसंग/द्वंद्व

image
image
image
image
image
image
image

Human Growth Potentials

  • Choosing Life partner/Pre-marital Counselling
  • Understanding Attraction, Lust, Love and Friendship
  • Realizing one’s Sex need/drive and Personality Growth
  • Conducting SWOT/SWOC Analysis
  • Concerns and blocks in life growth
  • Converting Potentials into Strengths
  • Creating FLOW for higher achievement or Peak Performance
  • From ‘GOOD to GREAT’ journey mentoring
  • Development of Rationality and Clarity in thinking
  • Development of Empathy
  • Developing gratitude
  • Becoming spiritual human being
  • Development of Resilience
  • Creating Balanced Attitude
  • Developing Optimism
  • Overcoming Procrastination
  • Grooming Emotional and Social Intelligence
  • Becoming an effective Team Member/Leader
  • Becoming Effective Communicator

मानवी सुप्त क्षमतांचा विकास
- समुपदेशन आणि कार्यशाळा

  • जीवनसाथी निवड/विवाहपूर्व समुपदेशन
  • वासना, आकर्षण, मैत्री आणि प्रेम यांचे आकलन
  • लैगिक गरजा/प्रेरणांचे भान आणि व्यक्तिमत्व विकास
  • स्वतःचे SWOT/SWOC (बलस्थाने, मर्यादा, संधी आणि धोके) विश्लेषण करणे
  • जीवन विकासातील अडथळे आणि चिंता
  • सुप्त क्षमतांचे बलस्थानांत रूपांतर करणे
  • उच्च कामगिरी आणि कर्तृत्वासाठीची जीवनधारा (FLOW) निर्माण करणे
  • ‘GOOD to GREAT’ च्या प्रवासासाठीचे मार्गदर्शन
  • विचारातील स्पष्टता आणि विवेक विकसित करणे
  • करुणा/तदनुभूतीचा विकास
  • कृतज्ञतेची जाणीव विकसित करणे
  • आध्यात्मिक व्यक्ती बनण्याचा प्रवास
  • दृष्टिकोनातील लवचिकता (भंगू दे काठिन्य माझे) वाढवणे
  • समतोल दृष्टीकोनाची निर्मिती
  • आशावादी वृत्तीचा विकास
  • चालढकल करण्याच्या वृत्तीवर मात करणे
  • भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास
  • संघाचा प्रभावी सदस्य/नेता बनण्याचा प्रवास
  • परिणामकारक संवादक बनण्याची कला

image
image
image
image
image
image
image

Educational and Career Excellence

a) Preparation for Competitive Examinations:
  • Goal Setting, Study Planning, Learning Techniques
  • Consistency in study, Temperament Management
  • Stress Handling for Careers through Competitive Examinations like UPSC/ MPSC/SSB/SET/NET/CAT/CET/NEET etc.
b) Competency Mapping for Career
  • Appropriate Career Choice through Searching Talent and Abilities
  • SWOT/SWOC Analysis for Career
  • KAS Framework for grooming Career
c) Temperament Building:
  • Building Appropriate Attitude for chosen Career field/domain
  • Development of Balanced Outlook
  • Development of Optimistic Perspective
  • Making efficient utilization of available
  • Effective time management
  • Maintaining Consistency or Volitional Strategies for long-term study habits
d) Learning Techniques
  • Development of Critical Thinking Skills
  • Development of Creative Thinking Skills
  • Development of Comprehension Skills
  • Development of Note-Making Skills
  • Development of Memory Skills
  • Development of Presentation (Oral and Written) Skills

शैक्षणिक आणि करिअर उत्कृष्टता

अ) स्पर्धा परीक्षांची तयारी:
  • उद्दिष्टये ठरवणे, अभ्यास प्रक्रिया, अध्ययन तंत्रे
  • अभ्यासातील सातत्य आणि स्व-भाव व्यवस्थापन
  • UPSC/MPSC/SSB/SET/NET/CA T/CE/ NEET इ. सारख्या स्पर्धा-परीक्षांचे ताण व्यवस्थापन
ब) करिअर साठी क्षमतांचे संकल्प-चित्र निर्मिती:
  • जन्मजात कुवत आणि क्षमतांचा शोध घेऊन अनुरूप/योग्य करिअर निवड करणे
  • करिअर विकासासाठी SWOT/SWOC (बलस्थाने, मर्यादा, संधी आणि धोके) विश्लेषण करणे
  • करिअर विकासासाठी ज्ञान – दृष्टिकोन – कौशल्य पारूपाचा अंगीकार करणे
क) स्व-भाव जडणघडण
  • निवडलेल्या करिअर क्षेत्रासाठी अनुरूप वृत्तीचा विकास
  • समतोल दृष्टिकोन/वृत्तीचा विकास
  • आशावादी दृष्टिकोन/वृत्तीचा विकास
  • उपलब्ध संसाधानांचा कार्यक्षम वापर करणे
  • वेळेचे परिणामकारक व्यवस्थापन
  • दीर्घकालीन अभ्यास सवयींसाठी सातत्य आणि सचोटी विकसित करण्याचे तंत्र- मंत्र
  • आरंभीचे अपयश आणि अनपेक्षित परिणाम हाताळणे
ड) शिकण्याची/अध्ययन कौशल्ये
  • सटीक/चिकित्सात्मक विचारप्रक्रिया विकास
  • सर्जनात्मक/नवनिर्मिती विचारप्रक्रिया विकास
  • सर्वंकष आकलन कौशल्य विकास
  • टिपणे काढण्याची कला
  • स्मृती आणि माहिती संकलन कौशल्ये विकास
  • लिखित आणि मौखिक सादरीकरण कला विकास
  • परिणामकारक गट चर्चा आणि मुलाखत तंत्र-मंत्र विकास
image
image
image
image
image
image
image

For Families

  • Effective Parenting
  • Family Relationship
  • Marital Counselling
  • Better Sex life and relationship
  • Counselling for Divorcees
  • Counselling for Single Parent

कुटुंबांसाठी

  • परिणामकारक पालकत्व
  • कौटुंबिक नातेसंबंध
  • वैवाहिक समुपदेशन
  • उत्तम लाईगिक जीवन आणि नातेसंबंध
  • घटस्फोटीत व्यक्तींसाठी समुपदेशन
  • एकल पालक समुपदेशन

image
image
image
image
image
image
image

Industrial/Institutional/ Organizational HR Development

  • Leadership Styles and Development
  • Development of Emotional Intelligence
  • Team Building at Work
  • Communication and Relational Dynamics at workplace
  • Stress Management
  • Time Management
  • SWOC/SWOT Analysis
  • Management of Change in work methods and technology
  • Skill Acquisition Process for better productivity
  • Attitudinal Change
  • New Normalization Process for better quality
  • Work-Life Balance

औद्योगीक/संस्थात्मक/संघटनात्मक मानव संसाधन विकास

  • नेतृत्व शैली आणि विकास
  • भावनिक बुद्धिमत्तेचा विकास
  • कामाच्या ठिकाणी संघ निर्मिती
  • कार्यक्षेत्रातील संवाद आणि नात्यांची बांधणी
  • ताण व्यवस्थापन
  • वेळेचे व्यवस्थापन
  • SWOT/SWOC (बलस्थाने, मर्यादा, संधी आणि धोके) विश्लेषण करणे
  • कार्य पद्धतीतील, तंत्रज्ञानातील बदलाचे/परिवर्तनाचे व्यवस्थापन
  • उत्पादकता वाढवण्यासाठीची कौशल्य प्रक्रिया विकास
  • बदलत्या दृष्टिकोनाचा स्वीकार करण्याची कला
  • उत्तम गुणवत्तेचे नवे मानदंड विकसित करण्याचे तंत्र-मंत्र
  • जीवन आणि काम/नोकरी/व्यवसाय यातील संतुलन राखणे